Punjab & Sind Bank Apprentice Bharti 2025 – 158 जागांसाठी भरती, सुवर्णसंधी गमावू नका!
तुम्हाला बँकेत नोकरी करायची आहे का? सरकारी बँकेत स्थिर करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर Punjab & Sind Bank Apprentice Bharti 2025 ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. पंजाब & सिंध बँकेने 158 अपरेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही. फक्त शैक्षणिक गुण आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे. त्यामुळे … Read more